शिवसेनेनं उभारले फटाके विक्रीचे स्टॉल

 Dalmia Estate
शिवसेनेनं उभारले फटाके विक्रीचे स्टॉल
शिवसेनेनं उभारले फटाके विक्रीचे स्टॉल
See all

मुलुंड - शिवसेनेच्या सर्व शाखांसमोर सेनेनं फटाके विक्रीसाठी स्टॉल सुरू केलेत. सामान्यांना दिवाळीमध्ये कमी दरात नवनवीन प्रकारचे फटाके घेता यावेत हा या मागचा उद्देश आहे. यंदा भारतीय बनावटीच्याच फटाक्यांची मागणी जास्त आहे. चिनी फटाक्यांच्या विक्रीचं प्रमाण कमी झाल्याची माहिती फटाके विक्रेत्यानं दिली. शिवसेनेकडून दरवर्षी फटाके विक्रीचा उपक्रम राबवला जातो.

Loading Comments