प्रतीक्षानगरमध्ये मोफत पणत्या-उटण्याचं वाटप

 wadala
प्रतीक्षानगरमध्ये मोफत पणत्या-उटण्याचं वाटप
प्रतीक्षानगरमध्ये मोफत पणत्या-उटण्याचं वाटप
प्रतीक्षानगरमध्ये मोफत पणत्या-उटण्याचं वाटप
See all

प्रतीक्षानगर - येथील सुंदरविहारमध्ये 'शिवसेना'शाखा क्र. १६५ च्या वतीनं रहिवाशांना दिवाळीनिमित्त मोफत पणत्या आणि सुगंधी उटण्याचं वाटप करण्यात आलं. नगरसेविका प्रणिता वाघधरे, विभागप्रमुख मंगेश सातमकर आणि इतर पदाधिकारी तसंच विद्यार्थी सेनेच्या सदस्यांसह हा कार्यक्रम आयोजण्यात आला होता. ४० वर्षांपासून हा कार्यक्रम शिवसेना शाखेतर्फे आयोजित केला जातो.

Loading Comments