युपीच्या सत्तेवर शिवसेनेची नजर

 Pali Hill
युपीच्या सत्तेवर शिवसेनेची नजर
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - पाच राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना आपले उमेदवार रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. सध्या जरी उमेदवारांची संख्या निश्चित नसली तरी लवकरच याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती शिवसेना ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी दिली. तसेच या निवडणुकीत हिंदुत्व हा महत्त्वाचा मुद्दा असणार असल्याची माहिती मनोहर जोशी यांनी दिली.

Loading Comments