Advertisement

राजीनामा देण्याचा शरद पवारांचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या समितीने फेटाळला

मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर इथे आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाबाबत निर्णय घेणाऱ्या समितीच्या बैठकी पार पडली.

राजीनामा देण्याचा शरद पवारांचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या समितीने फेटाळला
SHARES

राजीनामा देण्याचा शरद पवार यांचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या सदस्य समितीने फेटाळला आहे. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर इथे आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाबाबत निर्णय घेणाऱ्या समितीच्या बैठकी पार पडली. या शरद पवार यांचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव फेटाळला.

शरद पवार यांनी अध्यक्षपदावर कायम राहावं, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान शरद पवार या बैठकीला उपस्थित नाहीत. त्यांनी राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम राहिले तर समितीला पुढील निर्णय घ्यावा लागणार आहे.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा