चारकोपमध्ये सुरू झाल्या गाठीभेटी

CHARKOP
चारकोपमध्ये सुरू झाल्या गाठीभेटी
चारकोपमध्ये सुरू झाल्या गाठीभेटी
चारकोपमध्ये सुरू झाल्या गाठीभेटी
चारकोपमध्ये सुरू झाल्या गाठीभेटी
See all
मुंबई  -  

चारकोप - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बैठकांना सुरुवात केली आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार अस्तित्वात आलेल्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते चारकोपच्या केडी कंपाऊंड, गांधीनगर, संह्याद्रीनगर, एकतानगर, आदर्शनगर आणि श्रवणनगरच्या रहिवाशांचीही भेट घेत आहेत. स्थानिकांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला जातोय, असं चारकोप विभागप्रमुख कॅप्टन अभिजित अडसूळ आणि विभाग संघटक शुभदा गुडेकर यांनी सांगितलं. या वेळी युवा विभाग अधिकारी अभिषेक शिर्के, कार्यालय प्रमुख महादेव कारंडे यांच्यासह सर्व उपशाखाप्रमुख, गटप्रमुख आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.