सोशल मीडियावर निकालांचा 'निकाल'!

 Mumbai
सोशल मीडियावर निकालांचा 'निकाल'!

मुंबई - पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. विशेष करून उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपाने एकहाती सत्ता मिळवली आहे. यावरून सोशल मिडियावर जोक व्हायरल होऊ लागले आहेत.

विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये 300 हून अधिक जागा भाजपाने पटकावल्या. त्यामुळे मोदींचा हा फोटो वायरल झालाय.

काँग्रेस आणि सपा एकत्र येऊनही उत्तर प्रदेशात बहुमत मिळवू शकले नाहीत. त्यामुळे या दोघांवर म्हणे माफी मागायची वेळ आलीय!  

सत्ता गेली, मुख्यमंत्रीपदही गेलं, आता 'चलता हूँ' म्हणण्याशिवाय काय पर्याय उरलाय का राव? 

राहुल गांधींनी पंजाबमध्येही प्रचार केला असता तर?

दोस्ती में दरार?

Loading Comments