शिक्षणाचा उदो उदो !

 BDD Chawl
शिक्षणाचा उदो उदो !

वरळी - शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वरळी मतदारसंघातील आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या १०० होतकरू विदयार्थ्यांच्या शालेय आणि महाविद्यालीन शिक्षणाची जबाबदारी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी घेतली आहे. १०० पैकी ५० विदयार्थ्यांना त्यांच्या शालेय आणि महाविद्यालीन फीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. विद्यार्थांच्या भविष्यासाठी सदैव कार्यरत राहू अशी ग्वाही यावेळी आमदार सुनील शिंदे यांनी दिली.

Loading Comments