Advertisement

मनसेकडून दिपोत्सवादरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन


मनसेकडून दिपोत्सवादरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन
SHARES
महाराष्ट्रात धनत्रयोदशीपासून दिवाळी सुरू होत असून सुप्रीम कोर्टाने दिवाळीमध्ये वेळेचं बंधन घातलं आहे. पण आम्ही दिवाळीआधी फटाके फोडल्याचं सांगत कोणत्याही नियमांचं उलघन केललं नाही. त्याशिवाय माननिय सुप्रीम कोर्टाने कधी दिवाळी साजरी होते आणि कधी संपते याबाबत कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं नाही.
- संदीप देशपांडे, सरचिटणीस, मनसे


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा