हुतात्मा सैनिकांना चारकोपमध्ये श्रद्धांजली

 Ghatkopar

See all

सहयाद्रीनगर - चारकोप सह्याद्रीनगर येथील डी 2 सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीनं रविवारी संध्याकाळी हुतात्मा सैनिकांना 350 पणत्या लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी मंडळाचे अध्यक्ष रोहिदास चिकणे, सचिव दिलीप अनपट, खजिनदार विश्वजीत मोरे आणि सर्व सभासद उपस्थित होते. सैनिकहो, आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत, तुमच्यामुळे आम्ही दिवाळी आनंदाने साजरी करू शकतो, हे सांगण्याचा प्रयत्न या पणत्या लावून मंडळाच्या वतीनं करण्यात आला.

Loading Comments