उद्धव ठाकरेंची शिवसेना शाखांना भेट

 Borivali
उद्धव ठाकरेंची शिवसेना शाखांना भेट
उद्धव ठाकरेंची शिवसेना शाखांना भेट
उद्धव ठाकरेंची शिवसेना शाखांना भेट
उद्धव ठाकरेंची शिवसेना शाखांना भेट
उद्धव ठाकरेंची शिवसेना शाखांना भेट
See all
Borivali, Mumbai  -  

बोरिवली - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी बोरिवली आणि मागाठाणे विधान क्षेत्रातील विविध शाखांना भेट दिली. दसरा मेळाव्यात आपण शिवसेनेच्या शाखांना भेट देणार असल्याचं उद्धव यांनी सांगितलं होतं. त्यानुसार महापालिकांच्या प्रभाग क्रमांक 11, 13, 14 15, 24 आणि 25 या शिवसेनेच्या शाखांला भेट दिली. या वेळी शाखाप्रमुख, गटप्रमुख, महिलागटप्रमुख यांच्यासह स्थानिक शिवसैनिकांशी उद्धव यांनी संवाद साधत विभागातील नागरिकांची भेट घेतली. यासह महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा देखील केली.

Loading Comments