उद्धव ठाकरेंच्या शाखांना भेटी

 Mumbai
उद्धव ठाकरेंच्या शाखांना भेटी
उद्धव ठाकरेंच्या शाखांना भेटी
See all

धारावी - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावीतल्या सर्व शिवसेना शाखांना भेट दिली. यावेळी शिवसेना खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, स्थापत्य समिती अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी एकूण मतदार, याद्या किती, पदाधिकारी शाखेत येतात की नाही, गटप्रमुख आणि उपशाखाप्रमुख किती? युती करायची की नाही असे अनेक प्रश्न उद्धव ठाकरेंनी शाखाप्रमुखांना विचारले. यावेळी कक्कया समाजाचे जेष्ठ समाजसेवक दिलीप कटके यांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. 

Loading Comments