'गावोगावी जावून प्रचार करा'

Pali Hill
'गावोगावी जावून प्रचार करा'
'गावोगावी जावून प्रचार करा'
See all
मुंबई  -  

मुंबई - महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये गावोगावी जावून प्रचार करा असे फर्मान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सोडले. विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या प्रचारावर उद्धव ठाकरे स्वत: लक्ष ठेवणार आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांनी प्रचार केला नाही त्यामुळे उद्धव ठाकरे आता स्वत: निवडणुकांवर लक्ष ठेवणार आहेत. शुक्रवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी सर्व मंत्र्यांची बैठक घेऊन कानउघाडणी केली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.