सेटिंग

किंगफिशरचा सर्वेसर्वा विजय मल्ल्या याला भारताच्या ताब्यात देण्याचा निर्णय अाज इंग्लंडने घेतला अाहे. माल्याला मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात येणार अाहे. आर्थर रोडमध्ये तशी सोयही करण्यात आली आहे.