• रहिवाशांची पाण्याची समस्या सुटणार
  • रहिवाशांची पाण्याची समस्या सुटणार
SHARE

मुलुंड - मिठागर आझादनगर विभागात रहिवाशांना उत्तम पाणीपुरवठा व्हावा यासाठी नवीन पाईपलाईन बसवण्याचे काम हाती घेण्यात आलंय. मनसे नगरसेविका सुजाता पाठक यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आलंय. या कामांतर्गत दोन इंचाची पाईपलाईन बसवण्यात येणार आहे. या पाईपलाईनमुळे जेणेकरून जास्त दाबाचा आणि भरपूर पाणी पुरवठा होईल अशी भावना नगरसेविका सुजाता पाठक यांनी व्यक्त केली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या