युवासेना पदाधिकाऱ्यांची बैठक

Girgaon
युवासेना पदाधिकाऱ्यांची बैठक
युवासेना पदाधिकाऱ्यांची बैठक
युवासेना पदाधिकाऱ्यांची बैठक
See all
मुंबई  -  

खेतवाडी - डी विभागातील शाखा क्रमांक २१५ च्या वतीनं युवासेना बृहन्मुबंई महानगरपालिका २०१७ निवडणुकी संदर्भात विभागातील युवासेना पदाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेण्यात आली. या वेळी स्थानिक रहिवाशांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्याचे आदेश देण्यात आले. या वेळी मलबार हिल विधानसभा युवासेना विभाग अधिकारी हेमंत अरुण दुधवडकर, समन्वयक अनिकेत हळदवणेकर, चिटणीस विशाल वाघचौरे आणि उप-शाखा अधिकारी आणि युवासैनिक उपस्थित होते.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.