अन्नाला धर्म नसतो

एका ग्राहकाने झोमॅटोवरून मागवलेले जेवण स्वीकारले नाही, कारण ते देण्यासाठी आलेली व्यक्ती ही मुस्लिम होती. यावर झोमॅटोनेही प्रतिक्रिया देत जेवणाला धर्म नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता सर्वच स्तरातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत.

अन्नाला धर्म नसतो