Advertisement

कोकणनगरमध्ये वधु-वर मेळावा


कोकणनगरमध्ये वधु-वर मेळावा
SHARES

कोकणनगर - येथे आरमारी मराठा आणि गाबित समाजातील विवाहोत्सक तरुण-तरुणींसाठी वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ,(भांडूप) मुंबई आणि मधुचंद्र विवाह संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी हा मेळावा आयोजित करण्यात आला.
भांडुप पश्चिमेकडील मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळाच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यात मुंबईसह, कोकण, कारवार येथील ९६ विवाहोत्सूक वधू-वरांनी हजेरी लावली. तसेच सुमारे ५० वधुवरांचे पालकही सोहळ्याला उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement