नशामुक्ती शिबिराचं आयोजन

 Goregaon
नशामुक्ती शिबिराचं आयोजन

गोरेगाव - महानंद डेअरीतल्या कामगार आणि कर्मचारी यांच्यासाठी नशामुक्ती शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. महानंदा डेरीमध्ये महाराष्ट्र श्रमिक सेनेनं याचं आयोजन केलंय. या वेळी डॉक्टर चेतन मंत्री यानी तंबाखू, सिगारेट, मद्यापान, गुटका यावर ४० मिनिटांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. महानंदा डेरीतील शेतकरी भवनात हा कार्यक्रम पार पडला.

Loading Comments