दिव्यांगांसाठी वस्तू वितरण नोदणी शिबीर

 Chembur
दिव्यांगांसाठी वस्तू वितरण नोदणी शिबीर

चेंबूर - टिळकनगर इथल्या सुलभ ट्रस्ट कार्यालयात दिव्यांगांसाठी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात येणार आहे. यासाठी प्रमोद महाजन फाउंडेशनतर्फे वस्तू वितरण नोदणी शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. गरीब दिव्यांगांना ज्या वस्तू घेणं परवडत नाही अशांना लवकरच मोफत वस्तू देण्यात येणार आहेत. या वस्तू नोदंणी केलेल्यांना घरपोच मिळणार आहेत. १५० पेक्षा अधिक दिव्यांग व्यक्तींनी नाव नोंदणी केल्याची माहिती फाउंडेशनकडून देण्यात आली.

Loading Comments