• दहिसरमध्ये धान्याचे मोफत वाटप
  • दहिसरमध्ये धान्याचे मोफत वाटप
SHARE

दहिसर - दहिसर पूर्वमधील जननी मानव सेवा संघ कार्यालयात गरीबांसाठी धान्याचे मोफत वाटप करण्यात आले. 350 गरीब आणि महिलांना 10-10 किलो धान्य वाटण्यात आले. जननी सेवा संघचे अध्यक्ष चौथी गुप्ता यांच्यातर्फे धान्याचे वाटप केले गेले. ते गेल्या वर्षीपासून हा उपक्रम राबवत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ