'...आणि अंधार उजळला'

 Dadar
'...आणि अंधार उजळला'
'...आणि अंधार उजळला'
'...आणि अंधार उजळला'
'...आणि अंधार उजळला'
'...आणि अंधार उजळला'
See all

दादर - 'श्रीमती कमला मेहता' अंध शाळेतल्या विद्यार्थिनींनी शुक्रवारी पणत्यांची आरास तयार करून दिवाळी साजरी केली. शिक्षकांनीही यासाठी विद्यार्थिनींना मदत केली. हातात छोटे कंदिल घेऊन आणि नवनवीन कपडे घालून सर्व मुली शाळेत आल्या होत्या. दरवर्षीप्रमाणे शाळेत विद्यार्थिनींसाठी दिवाळी सणानिमित्त खास कार्यक्रमही आयोजित केले होते.

Loading Comments