Advertisement

कंदिलाच्या माध्यमातून सामाजिक संदेश


कंदिलाच्या माध्यमातून सामाजिक संदेश
SHARES

ओशिवरा - रायगड मिलिटरी स्कूल या शाळेच्या वतीनं जोगेश्वरी लिंक रोडवर सामाजिक संदेश देणारा कंदिल लावण्यात आलाय. या कंदिलद्वारे झाडे लावा, झाडे जगवा...स्त्री भ्रूण हत्या थांबवा असा संदेश देण्यात आलाय. या विषयांबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याचा विद्यार्थ्यांचा हेतू होता. त्यामुळे हा कंदिल लावण्यात आला, असं रायगड मिलिटरी स्कूलच्या उपमुख्याध्यापिका आरती झा यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा