दिमाग की बत्ती जला


SHARES

मुंबई - 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द झाल्यानं चलनाच्या तुटवड्यामुळे आधीच लोक वैतागले आहेत. त्यात आता अफवांचा पेव फुटलाय. मुंबईत मिठाची कमतरता असल्याची अफवा पसरली आहे. मुंबई लाइव्हनं या विषयावरच एक खास व्हिडिओ बनवलाय. 

संबंधित विषय