जीवनाश्यक वस्तूंचं वाटप

 Sewri
जीवनाश्यक वस्तूंचं वाटप
जीवनाश्यक वस्तूंचं वाटप
जीवनाश्यक वस्तूंचं वाटप
जीवनाश्यक वस्तूंचं वाटप
See all

शिवडी - युवा अस्तित्व प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त गरीब आणि गरजू मुलांना जीवनाश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. या वेळी संस्थेचे सचिव विठ्ठल धुमक, राकेश गुरव आणि शिवडीचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विजय इंदुलकर उपस्थित होते.

Loading Comments