• व्यसनमुक्ती पथनाट्य स्पर्धांचे आयोजन
  • व्यसनमुक्ती पथनाट्य स्पर्धांचे आयोजन
SHARE

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्य साधत 6 डिसेंबरला व्यसनमुक्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व एम.डी. महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना यांच्यावतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. व्यसनमुक्ती हा स्पर्धेचा विषय असून, त्यासाठी प्रवेश शुल्क ५० रुपये आकारण्यात येणार आहे. २५ नोव्हेंबर २०१६ ही सहभागासाठी अंतिम तारीख ठेवण्यात आलीय. प्रथम विजेत्यास 1111 रुपये, द्वितीय विजेता 999 आणि तृतीय विजेत्यास 666 रुपये आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या