SHARE

तीन मुलांची आई... वय वर्षे ३५... तरीही जिद्द कायम... भारताच्या मेरी कोमने आशियायी बाॅक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. हे तिचे पाचवे सुवर्ण पदक... सलाम!

संबंधित विषय
ताज्या बातम्या