टेनिसमध्ये साऊथ झोनने मारली बाजी

 Goregaon
टेनिसमध्ये साऊथ झोनने मारली बाजी
Goregaon , Mumbai  -  

गोरेगाव - ऑल इंडिया सेंट्रल रेवेन्यू टेनिस स्पर्धेत साउथ झोनच्या पेडलर अमन बागलू याने पुरुषांच्या गटात तर एन विद्या हिने महिलांच्या गटात बाजी मारलीय. गोरेगावच्या स्पोर्ट्स क्लबमध्ये बुधवारी हा सामना रंगला.

पुरुषांच्या अंतिम फेरीत अमन बागलूने सायन पॉलला 4-2 ने मात दिली. सुरुवातीच्या दोन सामन्यात पराभव झालेल्या बागलूने नंतर मात्र चांगली कामगिरी करत पुढच्या चार फेरीत 8-11, 9-11,11-9, 11- 8, 8-11 आणि 8-11 असा विजय मिळवला.

Loading Comments