म्युझियममध्ये बॉडिबिल्डर अनुपचा पुतळा

 Pali Hill
म्युझियममध्ये बॉडिबिल्डर अनुपचा पुतळा
म्युझियममध्ये बॉडिबिल्डर अनुपचा पुतळा
म्युझियममध्ये बॉडिबिल्डर अनुपचा पुतळा
म्युझियममध्ये बॉडिबिल्डर अनुपचा पुतळा
म्युझियममध्ये बॉडिबिल्डर अनुपचा पुतळा
See all

मुंबई - बॉडिबिल्डर अनुप सिंग ठाकूर याचा प्रतिकात्मक पुतळा लोणावळा म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहे. या पुतळ्याचे गोरेगावमधल्या वेस्टीन हॉटेलमध्ये अनावरण करण्यात आले. अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. सेलिब्रिटीज वॅक्स म्युझियमच्या सुनील कंडलूर यांनी हा पुतळा तयार केलाय.

एकाच वर्षात बॉडिबिल्डींग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्याचा पुतळा म्युझियममध्ये ठेवणार आहेत. या वेळी अभिनेता एजाज खान, मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, फिटनेस ट्रेनर लीना मोगरे आदी उपस्थित होते.

Loading Comments