आयपीएल 2017चं वेळापत्रक

Mumbai
आयपीएल 2017चं वेळापत्रक
आयपीएल 2017चं वेळापत्रक
आयपीएल 2017चं वेळापत्रक
आयपीएल 2017चं वेळापत्रक
आयपीएल 2017चं वेळापत्रक
See all
मुंबई  -  

मुंबई - यावर्षी होणाऱ्या आयपीएलचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केलं आहे. या वेळी आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं उद्घाटन 5 एप्रिलला हैदराबादला होणार आहे. पहिल्या दिवशी सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरु यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. तर, अंतिम सामना हा 21 मार्चला राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद येथे खेळवण्यात येणार आहे. तसंच यामध्ये प्रत्येक संघ हा 14 सामने खेळणार आहे. ही स्पर्धा एकूण 47 दिवस चालणार असून 10 वेगवेगळ्या मैदानावर खेळवली जाणार आहे.

आयपीएलचे वेळापत्रक - 

 

1 4/5/2017 हैदराबाद v बंगळुरु - हैदराबाद रात्री 8 वा.( भारतीय वेळेनुसार)

2 4/6/2017 पुणे v मुंबई पुणे रात्री 8 वा.
3 4/7/2017 गुजरात v कोलकाता राजकोट रात्री 8 वा.
4 4/8/2017 पंजाब v पुणे इन्दौर रात्री.
5 4/8/2017 बंगळुरु v दिल्ली बेंगलुरु रात्री 8 वा.
6 4/9/2017 हैदराबाद v गुजरात हैदराबाद संध्याकाळी 4 वा.
7 4/9/2017 मुंबई v कोलकाता मुंबई रात्री 8 वा.
8 4/10/2017 पंजाब v बंगळुरु इन्दौर रात्री 8 वा.
9 4/11/2017 पुणे v दिल्ली दिल्ली रात्री 8 वा.
10 4/12/2017 मुंबई v हैदराबाद मुंबई रात्री 8 वा.
11 4/13/2017 कोलकाता v पंजाब पंजाब रात्री 8 वा.
12 4/14/2017 बंगळुरु v मुंबई बंगळुरु रात्री 8 वा.
13 4/14/2017 गुजरात v पुणे राजकोट रात्री 8 वा.
14 4/15/2017 कोलकाता v हैदराबाद कोलकाता संध्याकाळी 4 वा.
15 4/15/2017 दिल्ली v पंजाब दिल्ली रात्री 8 वा.
16 4/16/2017 मुंबई v गुजरात मुंबई रात्री 8 वा.
17 4/16/2017 बंगळुरु v पुणे बंगळुरु रात्री 8 वा.
18 4/17/2017 दिल्ली v कोलकाता दिल्ली रात्री 8 वा.
19 4/17/2017 हैदराबाद v पंजाब हैदराबाद रात्री 8 वा.
20 4/18/2017 गुजरात v बंगळुरु राजकोट रात्री 8 वा.
21 4/19/2017 हैदराबाद v दिल्ली हैदराबाद रात्री 8 वा.
22 4/20/2017 पंजाब v मुंबई इंदौर रात्री 8 वा.
23 4/21/2017 कोलकाता v गुजरात कोलकाता रात्री 8 वा.
24 4/22/2017 दिल्ली v मुंबई दिल्ली रात्री 8 वा.
25 4/22/2017 पुणे v हैदराबाद पुणे रात्री 8 वा.
26 4/23/2017 गुजरात v पंजाब राजकोट रात्री 8 वा.
27 4/23/2017 कोलकाता v बंगळुरु कोलकाता रात्री 8 वा.
28 4/24/2017 मुंबई v पुणे मुंबई रात्री 8 वा.
29 4/25/2017 बंगळुरु v हैदराबाद बंगळुरु रात्री 8 वा.
30 4/26/2017 पुणे v कोलकाता पुणे रात्री 8 वा.
31 4/27/2017 बंगळुरु v गुजरात बंगळुरु रात्री 8 वा.
32 4/28/2017 कोलकाता v दिल्ली कोलकाता संध्याकाळी
33 4/28/2017 पंजाब v हैदराबाद मोहाली रात्री 8 वा.
34 4/29/2017 पुणे v बंगळुरु पुणे  संध्याकाळी 4 वा.
35 4/29/2017 गुजरात v मुंबई राजकोट रात्री 8 वा.
36 4/30/2017 पंजाब v दिल्ली मोहाली रात्री 8 वा
37 4/30/2017 हैदराबाद v कोलकाता हैदराबाद रात्री 8 वा
38 5/1/2017 मुंबई v बंगळुरु मुंबई रात्री 8 वा
39 5/1/2017 पुणे v गुजरात पुणे रात्री 8 वा
40 5/2/2017 दिल्ली v हैदराबाद दिल्ली रात्री 8 वा
41 5/3/2017 कोलकाता v पुणे कोलकाता रात्री 8 वा
42 5/4/2017 दिल्ली v गुजरात दिल्ली रात्री 8 वा
43 5/5/2017 बंगळुरु v पंजाब बंगळुरु रात्री 8 वा
44 5/6/2017 हैदराबाद v पुणे हैदराबाद संध्याकाळी 4 वा.
45 5/6/2017 मुंबई v दिल्ली मुंबई रात्री 8 वा
46 5/7/2017 बंगळुरुv कोलकाता कोलकाता रात्री 4 वा
47 5/7/2017 पंजाब v गुजरात मोहाली रात्री 8 वा
48 5/8/2017 हैदराबाद v मुंबई हैदराबाद रात्री 8 वा
49 5/9/2017 पंजाब v कोलकाता मोहाली रात्री 8 वा
50 5/10/2017 गुजरात v दिल्ली कानपुर रात्री 8 वा
51 5/11/2017 मुंबई v पंजाब मुंबई रात्री 8 वा
52 5/12/2017 दिल्ली v पुणे दिल्ली रात्री 8 वा
53 5/13/2017 गुजरात v हैदराबाद कानपुर रात्री 8 वा
54 5/13/2017 कोलकाता v मुंबई कोलकाता रात्री 8 वा
55 5/14/2017 पुणे v पंजाब पुणे रात्री 8 वा
56 5/14/2017 दिल्ली v बंगळुरु दिल्ली रात्री 8 वा
57 5/16/2017 Qualifier 1 - TBC v TBC रात्री 8 वा
58 5/17/2017 Qualifier 2 - TBC v TBC रात्री 8 वा
59 5/19/2017 Eliminator - TBC v TBC रात्री 8 वा
60 5/21/2017 Final - TBC v TBC रात्री 8 वा

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.