फुटबॉल फिव्हर!

गुरूवारपासून रशियात फिफा फुटबाॅल विश्वचषक सुरू झाला. माॅस्कोतील लुझनिकी स्टेडियममध्ये रशिया आणि सौदी अरेबिया या दोन संघामध्ये पहिली लढत झाली. जसजसे सामने होतील, तसतसा फुटबाॅलप्रेमींमध्ये फुटबाॅल फिव्हर वाढतच जाईल.