Advertisement

एकाकी झुंज

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा ३१ धावांनी पराभव झाला. इंग्लंडच्या गोलंदाजांमध्ये बेन स्टोक्सने चार गडी बाद करत इंग्लंडच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. विराट कोहलीची एकाकी झुंज अपयशी ठरली. इंग्लंडची ही एक हजारावी कसोटी होती.

एकाकी झुंज
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा