टशन !

 Mumbai
टशन !
Mumbai  -  

चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना पाकिस्तानशी रविवारी 4 जून रोजी होणार आहे. या दोन्ही संघात नेहमीच 'काँटे की टक्कर' पहायला मिळते. या पार्श्वभूमीवर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले व्यंगचित्र.

Loading Comments