• कुर्ल्यात रंगली बुद्धीबळ स्पर्धा
  • कुर्ल्यात रंगली बुद्धीबळ स्पर्धा
SHARE

कुर्ला - येथील फिनिक्स मॉल येथे गुरू अकादमीच्या वतीने बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी 300 हून अधिक मुलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत वेडेन्ट वेखंडे, अनिश गोडसे, इशा इनामदार आणि विराज राणे यांनी विजेतपद पटकावले असून, त्यांना घड्याळ आणि चषक देऊन गौरवण्यात आले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या