शिवसेनेतर्फे कॅरम स्पर्धेचे आयोजन

 Mumbai
शिवसेनेतर्फे कॅरम स्पर्धेचे आयोजन

सॅन्टहर्ट - उमरखाडी येथे सॅलरी बेकरी भागात शिवसेनेच्यावतीने भव्य कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना शाखा प्रमुख दिलीप सावंत यांच्याहस्ते आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा 8 ते 9 जानेवारीला पार पडणार आहे. ही स्पर्धा दिवस रात्र होणार असून, सॅन्डहर्टरोड बाहेरील स्पर्धक देखील यात खेळू शकणार आहेत.

Loading Comments