दृष्टीहिनांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा विजय

  Mumbai
  दृष्टीहिनांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा विजय
  मुंबई  -  

  मुंबई - दृष्टीहिनांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेत भारताने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 गडी राखून हा विजय मिळवला. दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 20 षटकांत 8 विकेट गमावत 157 धावा केल्या. यामध्ये डेविड लेंड्रेने 41 धावांत नाबाद 42 धावा केल्या. भारताच्या गणेश बाबू भाईने 14 धावा देत दोन गडी बाद केल्याने त्याला मॅन ऑफ द मॅचने गौरविण्यात आले. यावेळी अभिनेता अनुपम खेर आणि अतुल कुलकर्णी देखील उपस्थित होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.