Advertisement

भारताचा विराट विजय..मालिका खिशात..


भारताचा विराट विजय..मालिका खिशात..
SHARES

मुंबईत - इंग्लडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतानं इग्लंडवर दणदणीत विजय मिळवलाय. 5 मालिकेच्या सामन्यात भारतानं 3-0 अशी आघाडी घेतं मालिका खिशात घातलीय. द्विशतक झळकवणारा कर्णधार विराट कोहली सामनावीर ठरला. भारतानं एक डाव आणि 36 धावांनी इग्लंड संघाला पराभूत करत मुंबईकरांना विजयाची मेजवानी दिलीय. आर. अश्विननं एका डावात 5 गडी बाद करत कपिल देव यांचा विक्रम मोडीत काढला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा