इंडियन एफसी संघ विजयी

 Santacruz
इंडियन एफसी संघ विजयी

कालिना - सोन्स याने झळकावलेल्या दोन गोलच्या जोरावर इंडियन एफसी संघाने कालिना फुटबॉल लीगमध्ये फार्म हाऊस स्पोटर्स क्लब संघावर ४-० अशा फरकाने विजय मिळवला. नायजेल फर्नाडिस आणि ग्लेसन रॅडिज यांनी प्रत्येकी एक गोल मारत विजयामध्ये योगदान दिले. पुरुष गटातील अन्य सामन्यांमध्ये एफसी कोलावरी संघाने एअर इंडिया कॉलनी संघावर २-० अशा फरकाने विजय मिळवत आपली चमक दाखवली.

Loading Comments