माटुंग्यात बोल्डरिंग रॉक क्लाइंबिंग

  Mumbai
  माटुंग्यात बोल्डरिंग रॉक क्लाइंबिंग
  मुंबई  -  

  माटुंगा - येथील आर.ए.पोद्दार कॉलेजमध्ये इंडियन ओपन बोल्डरिंग चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे. ही चॅम्पियनशीप स्पर्धा शनिवार आणि रविवारी अशी दोन दिवस चालणार आहे. या स्पर्धेचे आयोजक गिरीविहार आहेत. या क्लाइंबिंग मध्ये रस्सी किंवा कोणत्याच उपकरणाचा आधार घेतला जाणार नाही. विशेष म्हणजे रॉक एथलीट या क्लाईंबिंगमध्ये सहभागी होणार आहेत. मुलं आणि मुली दोन्ही गटांतील स्पर्धक यामध्ये सहभागी होणार आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.