Advertisement

कुर्ला प्रिमीयर लीगचं आयोजन


कुर्ला प्रिमीयर लीगचं आयोजन
SHARES

नेहरुनगर - कुर्ल्याच्या नेहरुनगरमध्ये 4 दिवसीय कुर्ला प्रिमीयर लीगचं आयोजन करण्यात आलंय. 22 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान ही लीग रंगणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून क्वालिटी ग्रुप या लीगचं आयोजन करतंय.

या लीगमध्ये कुर्ल्यातल्या सहा संघांनी सहभाग घेतला. यामध्ये टेनिस क्रिकेटचे प्रसिद्ध खेळाडू ओमकार देसाई, मुख्तार अंसारी प्रदीप भाडे यांनीही सहभाग घेतला. विजेता संघाला 30 हजार रुपये रोख रक्कम आणि एक ट्रॉफी दिली जाईल. तर उपविजेत्यांना 20 हजार रुपये रोख रक्कम देण्यात येईल.

संबंधित विषय
Advertisement