मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, 2 ठार

 Mumbai
मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, 2 ठार

मुंबई गोवा महामार्गावर अंजनारी घाटात खासगी बसचा अपघात झाला. या अपघातात 2 जण ठार झाले; तर 20 जण जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी लांजे इथल्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. रविवारी पहाटे लांज्याजवळील अंजनारी घाटात चालकाचा ताबा सुटल्यानं बस १०० फूट दरीत कोसळली. ही विशाल ट्रॅव्हल्सची बस होती. गणेशोत्सवानिमित्त सलग तीन दिवस सुट्टी आहेत. त्यामुळे चाकरमान्यांनी कोकणाची वाट धरली. यातच पहाटे अंजनारी घाटात अपघात झाल्यानं वाहतूक कोंडीत भर पडली.

Loading Comments