'मासूम' तर्फे छोट्यांसाठी कार्यक्रम

 Kurla
'मासूम' तर्फे छोट्यांसाठी कार्यक्रम
'मासूम' तर्फे छोट्यांसाठी कार्यक्रम
'मासूम' तर्फे छोट्यांसाठी कार्यक्रम
'मासूम' तर्फे छोट्यांसाठी कार्यक्रम
See all

कुर्ला - मासूम या एनजीओ तर्फे रात्र शाळेच्या मुलांसाठी कबड्डी, डॉड बॉल आणि रनिंग असे अनेक खेळ ठेवण्यात आले होते. या स्पर्धेत 40 विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. मरनिंग गर्ल्सची माया गावडे पहिल्या स्थानी तर साने गरूजी रात्र शाळेची चंचल सिंह दुसऱ्या स्थानी आणि श्री कृष्णा रात्र शाळेच्या ज्योती नायडूने खेळात तिसरा क्रमांक पटकावला. रनिंगच्या कांदा स्पर्धेत पहिला क्रमांक मुलुंडच्या रात्र शाळेच्या अजय सीताराम याने पटकावला. तर श्री कृष्णा रात्र शाळेच्या हसी मुहम्मद अंसारी दुसऱ्या स्थानावर आहे. विजय अल्हड महाराष्ट्र रात्र शाळेचा ऋषिकेश तिसऱ्या स्थानावर आहे.

Loading Comments