माटुंगा जिमखाना ओपन दिव्यांग स्पर्धा 2017

 Dadar
माटुंगा जिमखाना ओपन दिव्यांग स्पर्धा 2017

माटुंगा - माटुंगा जिमखानाच्या नरेश सदरंगीने माधादेव करंडेला 3-1 ने पराभूत करत माटुंगा जिमखाना ओपन हॅण्डीकॅप स्नूकर टुर्नामेंट 2017 च्या पुढच्या फेरीत प्रवेश केला. ही स्पर्धा माटुंगा जिमखानाकडून आयोजित करण्यात आली होती. इतर सामन्यातील पहिल्या फेरीत सुरजित शिर्के आणि जयेश पटेल यांनी 3 आणि 2 अशा फरकाने विजय मिळवला. यावेळी कार्तिकेय शर्मा(+18) ने आपला प्रतिस्पर्धी सुमन भट्टाचार्य (+39) ला 3-0 ने पराभूत केले.

Loading Comments