14 वर्षांखालील टेनिस स्पर्धेचे आयोजन

  Mumbai
  14 वर्षांखालील टेनिस स्पर्धेचे आयोजन
  मुंबई  -  

  मुंबई - 14 वर्षांखालील टेनिस स्पर्धेला 11 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. डॉ.जी.ए.रानडे येथे होणाऱ्या स्पर्धेत आतापर्यंत 120 संघांनी सहभाग घेतला अाहे. या स्पर्धेचे आयोजन रोटरी क्लब ऑफ बॉम्बे मीडसिटीच्या अंतर्गत करण्यात आले आहे. ही स्पर्धा 11 आणि 12 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लबचे ऑफ बॉम्बे मीडसिटीचे अध्यक्ष भरत पारेख यांनी दिली. दरम्यान ज्यांना या स्पर्धेत नाव नोंदवायचे असेल ते 10 फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणी करू शकतात.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.