मुंबई जिल्हा टेबल टेनिस स्पर्धेत केईशा विजयी

 Kings Circle
मुंबई जिल्हा टेबल टेनिस स्पर्धेत केईशा विजयी

माटुंगा - चौथ्या मानांकित केईशा झवेरीने अव्वल मानांकित हार्दी पटेलचा ३-१ ने पराभव करत मुंबई जिल्हा टेबल टेनिस स्पर्धेत मिडगेट मुलींच्या गटात विजयाची नोंद केली. तर युवा गटात शुभम आंब्रेने जिग्नेश राहतवालचा ४-२ ने पराभव करत स्पर्धेतील आगेकूच कायम राखली. तर पुरुष गटात झालेल्या स्पर्धेत भवितव्य शाह आणि मंदार हर्डीकर यांनी आपआपल्या सामन्यात विजय मिळवला. तर महिला गटात दिव्या देशपांडे आणि सेनहोरा डिसुझा यांनी स्पर्धेत आगेकूच कायम राखली. माटुंगाच्या जिमखान्यात हे सामने रंगले

Loading Comments