मॅरेथॉनसाठी तरुणांचा उत्साह शिगेला

मुंबई - मुंबईत थंडी असो उन्हाळा किंवा पावसाळा असो..मुंबईकरांचा उत्साह मात्र नेहमीच शिगेला असतो. त्यात मुंबईत 14 व्या मॅरेथॉनची धूम होती. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी देश-विदेशातून अनेक स्पर्धक आले होते. अशाच काही उत्साही मॅरेथॉनप्रेमींशी केलेली ही बातचित..

Loading Comments