• थरार राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा
  • थरार राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा
  • थरार राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा
SHARE

लोअर परळ - यंग विजय क्रीडा मंडळा आणि सार्थ प्रतिष्ठान पुरस्कृत राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन महापौर स्नेहल आंबेकर आणि खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं. या स्पर्धेच्या प्रथम फेरीत जे. जे.हॉस्पिटल आणि वेस्टर्न रेल्वे यांच्यातला अटीतटीचा सामना 34-34 असा बरोबरीत सुटला. तर दुसऱ्या फेरीत मुंबई पोलीस आणि बृहन्मुंबई यांच्या सामन्यात मुंबई पोलीस संघ विजयी ठरला. मुंबई पोलिसांच्या रोहित डांगेनं उत्कृष्ठ खेळाचं प्रदर्शन करताना संघाला विजय मिळवून दिला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या