Advertisement

'अॅन्यूअल मीट' स्पर्धेची धूम


'अॅन्यूअल मीट' स्पर्धेची धूम
SHARES

कांदीवली - स्पोर्टस् अॅथॉरिटी समता नगरच्या मैदानात दालमिया हायस्कूलतर्फे स्पोर्टस् अॅन्यूअल मीट' चे आयोजन करण्यात आले आहे. 2 दिवस असणाऱ्या या स्पर्धेत सुमारे 2500 मुलांनी विविध खेळांमध्ये भाग घेतला आहे. आमच्या शाळेचे मैदान खुप मोठं असल्याने मुलांना खूप साऱ्या सुविधा देता येत असल्याची प्रतिक्रिया शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा सैनी यांनी दिली. कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे इंटरनॅशनल हॉकीपटू राजन नेगी हे उपस्थित राहणार आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा