नबिजान अन्सारीनचं नाबाद शतक

  Lower Parel
  नबिजान अन्सारीनचं नाबाद शतक
  मुंबई  -  

  कोळीवाडा - वरळी स्पोर्ट्स क्लब आयोजित अजित नाईक स्मृती २१ वी निवड चाचणी कुमार १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत नबिजान अन्सारीननं नाबाद शतक (१०७ ) झळकावलं. तसंच सहाव्या विकेसाठी हिमांशू सिंग बरोबर 122 धावांची भागीदारी करत डायमंड क्रिकेट क्लबला 6 बाद 263 अशा स्थितीत आणून ठेवलं. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गतविजेत्या रिझविने कर्नाटकचा डाव १२५ धावात गुंडाळून आपली बाजू भक्कम केली. तर रिझवी स्पोर्टस क्लबनं 11 षटकात 1 बाद 28 तर कर्नाटक क्रिकेट क्लबनं 83.1 षटकात सर्व बाद 125 वर समाधान मानावे लागले.

  Loading Comments
  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.