28 जानेवारीपासून रंगणार अंधांची टी 20

Pali Hill
28 जानेवारीपासून रंगणार अंधांची टी 20
28 जानेवारीपासून रंगणार अंधांची टी 20
See all
मुंबई  -  

मुंबई - 28 जानेवारीपासून भारतात रंगणाऱ्या अंधाच्या टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची घोषणा करण्यात आली. ही घोषणा भारतीय अंध क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष महंतेश जीके यांनी केली. 17 जणांच्या संघाचे नेतृत्व आंध्रप्रदेशच्या अजय कुमार रेड्डीकडे देण्यात आलं आहे. तसेच कर्नाटकच्या प्रकाश जयरामैहकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय संघामध्ये नाशिकचा अनिश बेग महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू आहे. 10 राज्यातून एकूण 17 खेळाडूंची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.