मार्चमध्ये रंगणार पॉवरबोट रेसिंग

 Mumbai
मार्चमध्ये रंगणार पॉवरबोट रेसिंग
Mumbai  -  

मुंबई - इंडियन ग्रॅंड ऑफ द सीजच्या वतीने आयोजित केली जाणारी द नेक्सा- p1पॉवरबोट रेसिंग मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे. या वर्षी रेसिंगमध्ये एकूण 7 संघ सहभाग घेणार आहेत. प्रत्येक संघात दोन p1पॅंथर पॉवरबोट असणार आहेत. या रेसिंगचं अंतर 5.2 किमी असणार आहे. अंतिम रेसिंग 5 मार्चला होणार आहे. या रेसिंगमध्ये प्रत्येक बोट नावाडी चालवणार आहेत.

Loading Comments